mns

मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चा, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले सक्त आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये…

6 वर्षे ago

मुंबईतील केबलचालक समस्या मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’ वर दाखल

मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज' येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन…

6 वर्षे ago

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि…

6 वर्षे ago

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली.…

6 वर्षे ago

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात…

6 वर्षे ago

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली…

6 वर्षे ago

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी…

6 वर्षे ago

पेणमधील मूर्तिकारही कृष्णकुंजवर; राज ठाकरेंनी दिली धोक्याची सूचना

मुंबई : बुधवारी पेणमधील मूर्तिकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. केंद्राने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली असल्याने मूर्ती…

6 वर्षे ago

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप; उत्तरप्रदेशातील प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? : राज ठाकरें

मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला…

6 वर्षे ago

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच, मनसे व्यक्त केला आनंद

मुंबई : डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे…

6 वर्षे ago