मुंबई

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अमित ठाकरे यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही त्यावेळी डॉक्टरांनी दिली होती.

अमित ठाकरे राजकारणात सक्रिय असून त्यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते डॉक्टरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न यांवर पुढाकार घेऊन काम करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago