Farmers arrive at Jantar Mantar to protest; security tightened at border

आंदोलन करण्यासाठी शेतकरी जंतरमंतरवर दाखल, गाझीपूर सीमेवरील सुरक्षा वाढवली

दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने (SKM) जंतरमंतरवर बेरोजगारीच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.…

4 वर्षे ago