bollywood actress

अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : १९७० आणि १९८० च्या दशकात अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा…

7 महिने ago

दीया मिर्झा नाही घेऊ शकत भारतात वापरली जाणारी कोणतीही कोरोना लस, कारण…

मुंबई : दीया मिर्झा गरोदर आहे. दीया म्हणाली की सध्या भारतात वापरल्या जाणार्‍या कोरोनाच्या कोणत्याही लसीची गर्भवती महिला आणि स्तनपान…

5 वर्षे ago

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनची उदारता, स्टाफ मेंबरला कार गिफ्ट

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा…

6 वर्षे ago

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाकडून आदेश

वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत…

6 वर्षे ago

ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत…

6 वर्षे ago

देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांना पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ – शिवसेनेची टीका

कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. अद्यापही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेनं…

6 वर्षे ago