विद्युतदाहिन्यांची धुराडीही वितळली

कोरोनाचं भयावह रूप.. 24 तास अंत्यसंस्कार सुरु असल्याने वितळली विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि मेटल फ्रेम

सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे.…

5 वर्षे ago