मेडिक्लेम - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in

रुग्णालयाच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हा.. आर्थिक संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा..
आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांना कोरोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत? यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात जाऊ शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून बिल भरावं लागलं. जर तुम्हाला वाढत जाणारं मेडिकल बिल भरण्यासाठी सेव्हिंगला हात लावायचा नसेल तर अजिबात विलंब न करता लवकरात लवकर पुरेसा आरोग्य कवच खरेदी करा. असे अश्विनी (आरोग्य विमा सल्लगार) यांनी सांगितले..

आम्ही अश्विनी यांच्या कडून जाणून घेतेले कि आरोग्यविमा कोरोना काळात कसा गरजेचा आहे, त्याचा फायदा कोरोना रुग्णांना कसा होईल.. त्या म्हटल्या कि कोविड इतक्या लवकर आपल्यातून जाणार नाही, विमा नियामक आयआरडीएआयने २०२० मध्ये विमा कंपन्यांना कोरोना व्हायरस हा आरोग्य विमा योजनेत कव्हर करण्यास सांगितलं होतं. तुम्ही आरोग्य योजना खरेदी केल्यानंतर तुम्हाला जर कोरोना झाला तर तुम्हाला रुग्णालयातील बिलाच्या खर्चाचे पैसे परत मिळतात.

आरोग्य विमा घेतल्याने कशी मदत होईल?

यावर त्या म्हटल्या कि, आरोग्य विमा योजनेचं महत्व वेगळं अधोरेखित करण्याची गरज नाही. अशा योजनांमध्ये रुग्णालयातील खर्च दिला जातो, ज्यामध्ये रुग्णाचं विलगीकरण, पीपीई किट, निदान आणि आधीपासून असणाऱ्या किंवा नव्याने निर्माण होत असलेल्या व्याधींवरील उपचारांचा समावेश असतो. आपलं वय, शहर, रुग्णालयाचा प्रकार, सध्याचं आणि आधीचं आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करुन आपण योग्य विमा रक्कम निवडावी असा सल्ला दिला जातो. आरोग्य विमा योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला आयुष्यभर याचे हफ्ते भरण्याची गरज नाही. नियमित आरोग्य विमा योजना असणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस आरोग्य विमा योजनेवर दावा असल्यास, विद्यमान आरोग्य विमा योजनेवरील नो-क्लेम बोनसवर त्वरित परिणाम होत नाही. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता जास्त मुदत असलेली आणि मोठी विमा रक्कम असणारी योजना निवडणं जास्त उपयुक्त आहे.

कोरोनासाठी आरोग्य विमा योजना हा मेडिक्लेमचा पर्याय होऊ शकतो का?

अजिबात नाही, कोरोना आरोग्य विमा योजनांमध्ये फक्त कोरोना आजारासाठी लाभ मिळतो इतर कोणत्या आजारामुळे झालेल्या रुग्णालयाचा खर्च यामध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे तुम्ही नियमित आरोग्य विमा योजना घ्या.. कोरोना व्हायरसच्या आरोग्य योजनांना मेडिक्लेमचा पर्याय मानू नका. तुम्ही तुलना करा आणि तुमच्यासाठी, कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजना घ्या. तुम्हाला नियमित आरोग्य योजनेची गरज आहे जी तुम्हाला आयुष्यभर संरक्षण देईल. नियमित आरोग्य योजना मुळात व्यापक असून अपघातासोबत कोणत्याही वैद्यकीय कारणामुळे झालेला रुग्णालयाचा खर्च कव्हर होतो. मॅटर्निटी कव्हरेज, ओपीडी तसंच इतर उपचार लक्षात घेता आरोग्य विमा योजनेची व्याप्ती जास्त आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरस आरोग्य विमा योजना ही नियमित आरोग्य विमा योजनेसाठी पर्याय आहे असं समजू नका.

तुम्ही अद्यापही आरोग्य विमा योजना घेतली नसेल तर तुम्हाला चांगल्या आरोग्यविमा कव्हरच्या आरोग्यविमा योजनेची गरज आहे वेळ न घालवता चांगली आरोग्यविमा योजना घ्या.. हि ती वेळ आहे कुटुंबातील सदस्यांना आणि आपल्याला आर्थिक संकटातून वाचवण्याची..  अश्विनी, आरोग्य विमा सल्लागार (९९७०३८७०३८)

The post रुग्णालयाच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हा.. आर्थिक संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा.. appeared first on थोडक्यात घडामोडी.

मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…
मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे.

मेडिक्लेम पॉलिसी का काढतो?

आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण मेडिक्लेम पॉलिसी काढतो. एखाद्या दुर्धर आजारात उपचार व शस्त्रक्रिया यांचा आपल्या आवाक्याबाहेर जाणारा खर्च करावा लागणार असेल तर आपल्याला मेडिक्लेम पॉलिसीची मदत होते. सध्या कोरोनाचं संकट आहे. साहजिकच कुणाला कधी कोरोना होईल माहित नाही. कोरोना झाल्यास त्यावरील उपचारांसाठी मेडिक्लेम पॉलिसीचा उपयोग होईल. हे सगळं आपल्याला माहित असतं. तरीही आपण जाणीवपूर्वक वैयक्तिक मेडिक्लेम काढतो का? किंवा आपल्या कंपनीने आपल्याला मेडिक्लेम देऊ केला असेल तर, त्याचे लाभ नेमके कोणते आहेत ते आपण काळजीपूर्वक पाहतो का, त्याविषयी माहिती विचारतो का? याचं उत्तर बऱ्याचदा नाही असंच येतं.

मला मेडिक्लेम हा केवळ कर वाचवण्यासाठी घ्यायचा आहे, मला मेडिक्लेम कधी लागणारच नाही हाही एक मोठा गैरसमज असतो. कंपनीने मेडिक्लेम दिलाय म्हणजे मला वेगळा घ्यायची गरज नाही हादेखील एक गैरसमज आहे. अनेक कंपन्या पाच लाखांची पॉलिसी घेतली तरी आजारानुसार त्यांनी ठरवलेली रक्कमच देतात. मग इथे उगीचच गैरसमज होतात. म्हणून नेहमी मेडिक्लेम हा विमा प्रतिनिधीकडूनच घ्यावा. म्हणजे तुम्हाला सर्व बाबी विचारून, समजून घेता येतील.

समूह मेडिक्लेम योजना असेल तर कंपनीकडून तुम्हाला मेडिक्लेम विमा मिळाला असेल तर त्यात कोणत्या सुविधा मिळणार आहेत, त्याविषयी संपूर्ण माहिती घ्या.

विमा कंपन्या समूह मेडिक्लेम पॉलिसी कंपनीला दिल्यावर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यास तयार असतात. परंतु बऱ्याच कंपन्या या कार्यशाळा आयोजित करत नाहीत. तुमच्या कंपनीने कार्यशाळा घेतली नसेल तर ती घ्यायला लावा.

तुम्हाला कंपनीकडून मिळालेल्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत दिलेले विमा कवच हे कोणत्याही आजारासाठी आहे, हे गृहित धरू नका. कोणत्या आजाराविषयी किती रक्कम मिळणार आहे, त्याविषयीची तपशीलवार माहिती मागून घ्या.

काही मेडिक्लेम पॉलिसींमध्ये विम्याची संपूर्ण रक्कम कोणताही आजार किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाली तरी पूर्णपणे दिली जाते. मात्र त्यासाठी प्रीमियम अधिक असतो हे लक्षात घ्या.

वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी असल्यास वैयक्तिक मेडिक्लेम दोन प्रकारचे असतात. झिरो डेट पॉलिसीमध्ये काही काही आजारांसाठी येणारा खर्च गृहित धरून त्याच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत. ती मर्यादा उच्चतम मर्यादाच आहे. काही वेळा एकाच रकमेच्या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पॉलिसी असतात. यामध्ये गोल्ड, सिल्व्हर असे प्रकारही असल्याचे पाहायला मिळतात. गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम अशा पॉलिसी घेतल्यावर त्यांच्या दर्जाप्रमाणे, दिल्या जाणाऱ्या सुविधांप्रमाणे त्यांची किंमत वाढते.

कॅशलेस सुविधा का वापरावी?

अचानक शस्त्रक्रियेची वेळ आली तर तुम्हाला मिळेल त्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. परंतु शस्त्रक्रिया करायची आहे हे आधीपासून माहित असेल, ती शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असेल तर ती कधीच दिसेल त्या रुग्णालयात करू नये. ती नेहमी तुमच्या विमा कंपनीच्या यादीतील कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णालयातच करावी. अशा शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च नंतर वसूल करण्याच्या भरवशावर कधीच राहू नये. कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णालयात अशी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया होणार असेल, तर ते रुग्णालय व विमा कंपनी आपसात चर्चा करून बिल भागवतात. त्यातही पूर्वनियोजित शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या विमा कंपनीकडून अॅप्रुव्हल घ्यावे लागते. कॅशलेस सुविधेअंतर्गत खर्चाची मर्यादा ही काही आजारांसाठी असते तर अपघातासारख्या अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी ती बऱ्याचदा नसते. उदाहरणार्थ, मोतीबिंदुसारख्या शस्त्रक्रियेसाठी खर्चाची मर्यादा असू शकते, परंतु एखाद्या मोठ्या अपघातानंतर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी ही मर्यादा शिथिल केलेली असते.

मेडीक्लेम का काढावा ..?

आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.

कोण आणि केंव्हा आजारी पडेल हे माहित नाही.

डॉक्टरांना पैसे मिळाल्याशिवाय ते उपचार सुरु करू शकत नाही.

मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याची वेळ येऊ शकते.

आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल नसल्यामुळे व्यवसाय बंद पडू शकतो.

आजारी पडणं व अक्सिडेट होणं हे केव्हाही होऊ शकतं.

कमी पैशात आजार बरे होतीलच असे नाही.

मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत,अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.

वेळ आली कि लक्षात येते मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.

मेडिक्लेम कोण घेऊ शकतं :

ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.

ज्याला आपल्या घरात सुख शांती हवी आहे.

मेडिक्लेम केंव्हा घ्यावा :

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी आपल्याला त्याचा लगेच फायदा होणार नाही.

मेडिक्लेम पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी आरोग्यविमा सल्लागार अश्विनी (९९७०३८७०३८) इथे संपर्क करू शकता.

The post मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना… appeared first on थोडक्यात घडामोडी.