मंत्रिमंडळ बैठक

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी स्थापलेल्या अमृत संस्थेसाठी पदांना मान्यता

मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या ३…

4 वर्षे ago

मोटर वाहन विभागासाठी नवीन 443 नियमित पदे निर्माण करणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

4 वर्षे ago

उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत

मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अति…

4 वर्षे ago

मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय…

4 वर्षे ago

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई : राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर…

4 वर्षे ago

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर…

पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन…

4 वर्षे ago

मोठी बातमी! औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेची मागणी

मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे.…

4 वर्षे ago

विविध जिल्ह्यांमध्ये आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई :  राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

4 वर्षे ago

मंत्रिमंडळ बैठक : अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय

मुंबई : गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय आज…

4 वर्षे ago

16 फेब्रुवारी 2022 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार - अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी…

4 वर्षे ago