प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळलं

धक्कादायक : प्रियकराने टोकाच्या वादातून प्रेयसीला जिवंत जाळलं

नागपूर : प्रियकराने टोकाच्या वादातून विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर…

5 वर्षे ago