शेतकऱ्यांची फसवणूक

बी-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नवीन कायदा आणणार

मुंबई : शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार आहोत, असे कृषीमंत्री…

3 वर्षे ago