गोळीबारात चार जण ठार

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना, तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार

अमेरिका : अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता ओक्लाहोमामध्येही गोळीबाराची घटना घडली आहे. हॉस्पिटल कॅम्पसमधील तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात…

4 वर्षे ago