सचिनकडे प्रचंड गुणवत्ता होती आणि आहे…मी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूकडे एवढी गुणवत्ता पाहिलेली नाही. शतकी खेळी कशी करायची हे त्याला माहिती होतं, पण तो कधीही आक्रमक फलंदाज होऊ शकला नाही. सचिनने क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वकाही साध्य केलं. त्याला शतकं झळकावणं माहिती होतं. मात्र त्या शतकाचं द्विशतकात आणि द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर करणं सचिनला जमलं नाही. सचिनने खरंतर ३ त्रिशतकं आणि १० द्विशतकं झळकावायला हवी होती. जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू प्रत्येक षटकात चौकार लगावण्याची ताकद सचिनमध्ये होती.
कपिल देव भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमण यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…