क्रीडा

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघामध्ये मोठे फेरबदल

नवी दिल्ली : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कसोटी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, आर. अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

१२ जुलैपासून विंडीज दौरा
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचे वेळापत्रक :

कसोटी :

  • पहिला कसोटी सामना – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
  • दुसरा कसोटी सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

वनडे :

  • पहिला वनडे – 27 जुलै, ब्रिजटाऊन
  • दुसरा वनडे – २९ जुलै, ब्रिजटाऊन
  • तिसरा  वनडे – १५ ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

टी २० :

  • पहिला टी 20 – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
  • दुसरा टी 20 – 6 ऑगस्ट, गयाना
  • तिसरा टी २० – 8 ऑगस्ट, गयाना
  • चौथा टी 20 – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
  • पाचवा टी 20 – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago