IPL 2020 Bhuvneshwar Kumar withdraws due to injury
IPL 2020 : सनराईजर्स हैदराबाद संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही.
कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितले कि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका नक्कीच बसणार आहे. परंतू संघ यामधून नक्कीच सावरेल.” चेन्नईविरुद्ध सामन्यात दुखापत झाल्यानंतर मुंबईविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर खेळू शकला नाही. तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही अशी माहिती दिली होती. झालेली दुखापत लक्षात घेता भुवनेश्वरने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…