Indian women's cricket team star bowler Mansi Joshi infected with corona
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मानसी आता दुबईत खेळवण्यात येणाऱ्या महिला टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणार नाही. 27 वर्षीय मानसी जोशीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ती सध्या देहराडूनमध्ये क्वॉरंटाईन आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडू 13 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मिताली राजच्या नेतृत्त्वात टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्या संघात मानसीची जागा 26 वर्षीय वेगवान गोलंदाज मेघना सिंह घेणार आहे. मानसीने २०१६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. तिने भारतासाठी 11 एकदिवसीय आणि आठ टी-20 सामन्यांसाठी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…