India head coach Rahul Dravid tests Covid-19 positive
नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ च्या काही दिवस अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी ते संघासोबत दुबईला जाण्याची आता शक्यता नाही.
या मोठ्या स्पर्धेतील संघाची तयारी पाहता ही वाईट बातमी आहे कारण आशिया कपमध्ये भारताचे पहिले आव्हान पाकिस्तानविरुद्ध आहे. या हाय व्होल्टेज सामन्यादरम्यान चाहत्यांचे खूप दडपण असते. अशा परिस्थितीत द्रविडची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची ठरली असती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…