Ruturaj Gaikwad
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL सामना सुरु आहे. दरम्यान, कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईकडून उतरलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत अत्यंत चांगली सुरुवात केली.
ऋतुराज गायकवाडने 6 चौकार आणि 4 षटकार लगावत अतिशय दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूत ६४ धावा काढत दमदार खेळी केली. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…