देश

नितीश कुमार यांच्या महाआघाडीने जिंकला विश्वासदर्शक ठराव

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बिहार विधानसभेत आज कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘महागठबंधन’ आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टपूर्वी भारतीय जनता पक्षाचे विजय कुमार सिन्हा यांनी आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान नितीशकुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारे स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी कुठे होते, असा सवाल नितीश यांनी केला. त्यानंतर भाजपने सभागृहातून सभात्याग केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago