The body of a person
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मलंग किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे २५ वर्षे वयाच्या एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हिल लाइन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेतील एक मृतदेह झुडपात नाल्याजवळ आढळून आला.
दरम्यान, काही वाटसरूंनी हा मृतदेह पाहिला, त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. ती अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…