ठाणे

ब्रेकिंग! केतकी चितळेला फेसबुक पोस्ट प्रकरणी ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती.

केतकी चितळे हिने पवारांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे आणि त्यांना भ्रष्ट संबोधल्याच्या कारणावरून तिला अटक करण्यात आली होती. तिला १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यानंतर 18 मे पासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी सुनावणी केली आणि गुन्हे शाखेने आधीच तिच्या जामीन अर्जाला विरोध करत उत्तर दाखल केले होते. मंगळवारी तिच्या जामीन अर्जाला पोलीस विरोध करत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार आज न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago