महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न, ७१ व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित

पुणे – स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड , श्री.दत्ता कोहिनकर – माईंड पॉवर ट्रेनर, मा. रेखा खोपकर – मा.नगरसेविका ठाणे, मा. रुपाली जाधव – संचालिका सवाई मसाले, मा. पौर्णिमा राऊत – एक्स टेलर, मा. तेजस्विनी पायगुडे – अभिनेत्री, मा. आनंद पिपळकर, डॉ.राजेंद्र भवाळकर, डॉ. सोमनाथ गिते आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय श्री. राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय सौ.शोभाताई बल्लाळ संचालिका स्वप्नल फाऊंडेशन यांनी केले. वंदना साळोखे यांच्या चौघडा वदनाने सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. तसेच कुमारी अंजली आखाडे (नृत्यांगना) हिने सर्वांची मने जिंकली. शिवांगी आखाडे हिने बैरागी रगतिल शिव स्तुती सादर केली. वंदनाताईंनी चौघडा सनईचे अप्रतिम सादरीकरण केले. डॉ. अमित मोहिते ऊर्फ आम्रपाली यांनी तृतीयापंथी विषयी लोकांची मने कशी आहेत, ते बदलण्यासाठी काय करावे हे सांगितले. अपर्णा काळे यांनी अतिशय सुरेख संगीत गायले. सवाई मसालातर्फे प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सवाई मसाला संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमात कृषीरत्न, सेवारत्न, आरोग्यरत्न, युवारत्न, नारीरत्न, उद्गाररत्न, लोकगौरव, बालगौरव, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श सरपंच, लोकसेवा, आदर्श माता, आरोग्य सेवा, पत्रकार आदी ७१ जणांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

पुरस्कार विजेत्यांची यादी:
  1. आदर्श कार्य गौरव – डॉ. आदिमाया उदय गवारे
  2. आदर्श ग्रंथ मित्र – रमेश दिनकर
  3. आदर्श बालगौरव – कु.मनस्वी विशाल पिपरे
  4. आदर्श माता – डॉ. अमित मोहिते (आम्रपाली), पार्वती गगांले , सौ.छाया भगत
  5. आदर्श सरपंच – रुपाली राजेंद्र गोलांडे, सुवर्णा पोरे
  6. आरोग्यसेवक – मेघना महेंद्र सकपाळ
  7. उद्योगरत्न – चंद्रप्रकाश पाटील, राधिका नामदेव पाटील
  8. उत्कृष्ठ खेळाडू – निलेश धनेश्वर मिसाळ, संदीप नाईक, वर्षा अभय पाटील, सौ. प्रिती दत्तात्रय म्हस्के
  9. कृषीरत्न – चंद्रकांत लक्ष्मण पवार, जयश्री भोसले, रेखा बरमु दूधाळ, सूची बिडकर
  10. नारीरत्न – दैवशाळा गुळवे, संगीता तरडे, सिमा मगनसिंग वळवी पो. , सुलताना वाशिम शेख
  11. पत्रकार – हितेश दाभाडे
  12. बालगौरव – यज्ञेश संजय सोनी
  13. युवारत्न – डॉ. जान्व्ही इंगळे, पै. संजय देवकर घोटावडे, सुविधा कडलक
  14. लोक गौरव – उल्हास वसंतराव वेदपाठक, ऍड. आकांक्षा राणे, कुमारी अंजली शिवागी, अशोक आखाडे , निवेदिता यादव, वंदना अशोक साळोखे , शिल्पा कोपरकर, शिवानी देशपांडे, सुनीता अरुण थोरात
  15. लोक सेवारत्न – शहनाज हरून शेख
  16. लोकसेवा – प्रार्थना सदावर्ते, सुरेखा लक्ष्मण वेलवे
  17. समाजरत्न – राजेश भोईटे, डॉ. सोमनाथ गिते
  18. सेवारत्न – अपर्णा काळे, अमिता गणेश राऊत, अश्र्विनिताई वेताळ, कांचन वीर, गोविंद जाधव, जयश्री आहेर, निर्मला बुल्हे, निर्मला शिंदे, भाग्यश्री हनुमंत चीतले, रवी देवकर, रेश्मा नितीन केदारी, वैशाली वेदपाठक, श्रीमती नवलबाई सुखलाल बेथमुथा, सौ.नंदा रापोले, सौ.साक्षी सुतार, सौ.सीमा चव्हाण, सौ.सोनाली नेटके
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago