Republic Day celebrations at MIMER Medical College and Dr. Bhausaheb Sardesai Talegaon Rural Hospital
आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून माईर भौतिकोपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. आयुषी शहा व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य कर्नल डॉ. राजेंद्रप्रसाद गुप्ता व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत कामत तसेच फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्नेहल घोडे उपस्थित होत्या.
कोविड काळात एमआयएमईआर च्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. एमआयएमईआर महाविद्यालयाचे डॉ. सुदिपकुमार यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल तहसीलदार मावळ यांच्यातर्फे त्यांचा प्रजासत्ताक दिनी शासकीय कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सार्वजनिक गौरव करण्यात आला.
कोविडच्या कठीण काळातही विद्यार्थ्यांनी परिश्रम करून घवघवीत यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. दि. २७ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ लसीकरण डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे सुरु होत असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांनी दली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…