Deputy Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to Shreemant Chhatrapati Shivaji Raje Bhosale
मुंबई : सातारचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अतिशय भरीव योगदान दिले. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. तळागाळातील नागरिकांशी संवाद, व्यक्तीची अचूक पारख यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी मोठा मित्रपरिवार उभारला होता. अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे ते विश्वस्त सुद्धा होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…