Chief Minister Eknath Shinde took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.
दर्शन घेतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री गजाननाची आरती केली. यावेळी कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त हेमंत रासने, बाळासाहेब परांजपे, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्त मंदिर येथेही दर्शन घेतले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…