Government of Maharashtra
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २७ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी ११ वाजता जातसमुहाचे नाव बदलाबाबत सुनावणी होणार आहे.
यावेळी तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरूस्ती करण्याबाबत, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया, गुरूडी, गरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरूड कापेवार, गुरूडा कापेवार इ. तसेच हलवाई या जातीसमुहाच्या नावात दुरुस्ती करण्यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…