खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांसह कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवनीत राणा यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आाला आहे.
नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान,रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या अँटीजेन टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…