मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या कि, कंगना रानौतचं कार्यालय दोन वर्षांपासून तिथे आहे. मग आता तिने टीका केली म्हणून कारवाई करणं योग्य नाही. संजय राऊत सामना वृत्तपत्रात जेव्हा इतर व्यक्तींवर टीका करता तेव्हा तुमच्यावर कारवाई होत नाही, तर कंगनावर कारवाई का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे.
कोरोनाची एवढी भीषण परिस्थिती असताना पालिकेला इतक्या तडकाफडकी हि कारवाई करण्याची काय गरज होती? तसेच काम करायचं असेल तर काहीतरी समाजोपयोगी काम करा, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…