SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
मुंबई : स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे लँडिंग करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट विमान क्रमांक SG 3324 वर कांडलाहून मुंबईला उड्डाण करत असताना P2 बाजूच्या विंडशील्डचा बाहेरचा भाग तुटला होता. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
लँडिंगबाबत बोलताना, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “5 जुलै 2022 रोजी, स्पाइसजेट Q400 हे विमान SG 3324 (कांडला-मुंबई) चालवत होते, त्या दरम्यान FL230 येथे P2 बाजूच्या विंडशील्डच्या बाहेरील पॅनमध्ये क्रॅक झाला. मात्र, सध्या हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…