mns president raj thackerays dog james dies
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कुत्रा ‘जेम्स’चे 28 जून रोजी रात्री निधन झाले. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला.
राज ठाकरे अनेक ठिकाणी जेम्सला सोबत घेऊन जात असायचे. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन यांचा याआधीच मृत्यू झाला असून आता जेम्सचाही मृत्यू झाला आहे. जेम्सला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी जेम्सच्या डोक्यावरून हात फिरवला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…