fire broke out at a studio in Goregaon, Mumbai
मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे. शहरातील इनॉर्बिट मॉलजवळ हा स्टुडिओ आहे.
आग विझविण्यासाठी आठ फायर टेंडर घटनास्थळावर दाखल झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक स्टुडिओच्या आत अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…