A Level 2 Fire Broke Out In Mumbai's Oshiwara
मुंबई : मुंबईतील ओशिवरा येथील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीला लागलेली आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती मिळाली आहे.
ओशिवरा परिसरात असलेल्या आशियाना या निवासी इमारतीत सकाळच्या सुमारास आग लागली आहे. ही आग कशी लागली, त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदत व बचावकार्य सुरु केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका देखील तयार ठेवण्यात आलेल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…