मुंबई

मोठी बातमी! केईएम मधील MBBS च्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या (केईएम) किमान 29 विद्यार्थ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी 27 विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दोनही लस घेतलेल्या आहेत. संक्रमित विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहेत तर सहा विद्यार्थी पहिल्या वर्षात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांना शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर इतर विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यास सांगितले आहे. एकूण 1,100 विद्यार्थी महाविद्यालयातून MBBS अभ्यासक्रम शिकत आहेत. चाचणी केलेल्या सर्व 29 विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्याचे केईएम रुग्णालयाचे डीन डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago