12 people injured in an elevator collapse incident in Lower Parel
मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरातील कमला मिल्समध्ये लिफ्ट कोसळून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड ट्रेड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळून चौथ्या मजल्यावरुन थेट ग्राऊंड फ्लोअरवर आली. लिफ्ट कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड वर्ल्डच्या सी विंगमध्ये सकाळी 10.45 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेतील ८ जखमींना उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात, तर काहींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…