Highbrow sex racket smashed in Mumbai; Cinecreation broker arrested
मुंबई : गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढते.
शहरातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती दहिसर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्र वारी छापा घालण्यात आला. तेथे आरोपी तरुणीसह अन्य तीन तरुणी आढळल्या. या तीन तरुणींनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या तिघींसाठी आरोपी तरुणी १० लाखांहून अधिक रक्कम आकारणार होती, असे सांगण्यात आले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…