Dr. Sunil B Gaikwad received his Ph.D
मुंबई (प्रतिनिधी) : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते डिग्री प्रमाणपत्र, मेडल, स्मृतीचिन्ह देऊन गौरवन्यात आले.
पदवीदान समारंभास केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले, प्रसिद्ध सिने अभिनेत्री उषा नाड़कर्नि, दादासाहेब फालके अवार्ड चे संस्थापक कल्याण जी जाना,आदि फ़िल्म जगतचे कलाकार मोठया संखेनी उपस्थित होते. प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड हे उच्च शिक्षित खासदार म्हणून १६ व्या लोकसभेत त्यांचं हाई रेंज बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. ते अनेक विषयांत पदवीत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्या अनेक सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना पॉलिटिकल सायन्स विषयात द अमेरिकन युनिव्हर्सिटी usa नी ऑनर्स डॉक्टरेट डिग्री ( Ph.D) देऊन आज गौरव केला.
त्यांना मिळालेल्या गौरवासाठी त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…