Protesters aggressive for Maratha reservation demand in Beed, set ablaze in Majalgaon Municipal Council
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ सुरू केली.
नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. काही तासांपूर्वी आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर दगडफेक करत तेथील वाहने पेटवून देण्यात आली आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…