Government of Maharashtra
मुंबई : निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.
पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी गॅस कनेक्शन नसावे. सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा. अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…