2 people drowned to death out of 20 in boat accident
सिंधुदुर्ग : मालवणमधल्या तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटक होते. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. इतर 16 पर्यटक सुखरूप आहेत. बोट बुडाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक स्कुबा डायव्हिंग करून परतत होते, यावेळी हा अपघात झाला. सर्व पर्यटक पुणे आणि मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…