How long should you take a bath
पुणे : दैनंदिन जीवनात अंघोळ ही स्वच्छतेसाठी आवश्यक सवय आहे. मात्र, अंघोळ किती वेळ करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही जण दीर्घकाळ अंघोळ करतात, तर काही फारच कमी वेळात आंघोळ उरकतात. वैद्यकीय व त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अंघोळीचा आदर्श कालावधी 5 ते 10 मिनिटे असावा.
वैज्ञानिक कारणे काय सांगतात?
योग्य पद्धत काय?
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, “जास्त वेळ अंघोळ करणे म्हणजे जास्त स्वच्छता नव्हे. योग्य वेळ, योग्य तापमान आणि योग्य उत्पादने वापरणे हेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.” आरोग्यदायी त्वचा आणि शरीरासाठी अंघोळीचा आदर्श कालावधी 5 ते 10 मिनिटे हाच योग्य असून, यापेक्षा जास्त वेळ अंघोळ करणे टाळावे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…