Suicide bomber kills 6 in Baghdad
इराकची राजधानी बगदाद येथे आज (गुरुवारी) आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 6 जण ठार तर सुमारे 25 जण जखमी झाले. येथे दोन स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
बगदादच्या तायरान चौकात स्फोटांचा आवाज ऐकू आला. मध्य बगदादमधील व्यावसायिक केंद्रावर दोन स्फोट झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. इराकी स्टेट टेलिव्हिजनने हा आत्मघाती स्फोट असल्याचे वृत्त दिले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…