पाकिस्तान सरकारने चायनीज शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक वरील बंदी हटवली आहे. पाकिस्तान सरकारने टिकटॉकवर अश्लिलता पसरवल्याचा आरोप करीत त्यावर बंदी घातली होती. आता टिकटॉकने त्या सर्व युजर्संचे अकाउंट ब्लॉक केले आहेत. जे आपल्या अकाउंटवरून अश्लिल व्हिडिओ अपलोड करत होते.
टिकटॉकने आपल्या कंटेट पॉलिसीत बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही अश्लिल व आपत्तीजनक कंटेटचा प्रसार होणार नाही, असे पाकिस्तान मधील टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये टिकटॉकचे २० मिलियन यूजर्स आहेत. आणि हे गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नंतर सर्वात जास्त डाउनलोड केले गेलेले अॅप ठरले आहे.
भारत सरकारने टिकटॉकवर देशहितासाठी नेहमीसाठी बंदी घातली आहे. टिकटॉकचे भारतात १०० मिलियन हून जास्त युजर्स होते. त्यानंतर अमेरिकेत सुद्धा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…