a 2-month-old girl and a 4-month-old baby accidentally got the corona vaccine
ब्राझीलमध्ये चुकून दोन नवजात बालकांना कोरोनाची लस दिल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही बालकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2 महिन्यांची मुलगी आणि 4 महिन्यांच्या मुलाला डिप्थीरिया, टिटॅनस, डांग्या खोकला आणि हिपॅटायटीस बी विरुद्ध लसीकरण करण्यासाठी आणले असता त्यांना Pfizer लस देण्यात आली. या मुलांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…