Google Verified Calls
गुगल कंपनीने एक फिचर उपलब्ध केले आहे. ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार आहे. गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. गुगल कंपनीचं हे फिचर युजर्सला सांगणार आहे की, तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कॉल करण्यामागचं कारणही सांगणार आहे. इतेच नाही तर कॉलरचा लोगोही दर्शवणार आहे. हे नवं फिचर लॉन्च करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे फोन कॉल्सच्या माध्यमातन होणारे घोटाळे, स्कॅमला आळा घालणे आहे. गुगल कंपनीच्या या फिचरची ट्रूकॉलर App सोबत थेट स्पर्धा असणार आहे.
सध्या ट्रूकॉलर सुद्धा अशाच प्रकारची सुविधा युजर्सला देत आहे. पण आता गुगल फोन अॅपमध्ये हे नवं फिचर आल्यावर ते युजर्सच्या स्मार्टफोनचा एक हिस्सा बनेल. म्हणजेच कुठलंही नवं App तुम्हाला डाऊनलोड करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि Google Verified Calls तुमचं ट्रूकॉलरचं काम करुन देईल. एका ब्लॉगमध्ये गुगलने लिहिलं आहे की, पायलट प्रोग्रामच्या सुरुवाती निकाल खूपच चांगले आहेत आणि युजर्सला याचा फायदा जरुर होईल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…