नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते, मात्र आता त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर विजय केंकरे घरीच होते.
गेले आठ ते नऊ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांची करोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली अशी माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…