सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. सुशांतला जबरदस्ती या सर्व गोष्टींमध्ये येण्यास भाग पाडलं जायचं.
श्रुतीने सांगितलं की ती फक्त सुशांतचं काम करायची आणि तिचा मादक पदार्थांसंदर्भातील गोष्टींशी काही संबंध नाही. यापूर्वी रजत मेवतीने सीबीआयला सांगितलं होतं की, सुशांतने मार्च २०२० मध्ये श्रुती मोदीकडे रिया चक्रवर्तीने केलेल्या खर्चाचे सर्व बँकेचे स्टेटमेन्ट मागितले होते. तेव्हा सुशांतला स्टेटमेन्ट देण्याऐवजी श्रुतीने गुपचूप रियाला फोन केला आणि तिला तत्काळ घरी परत बोलावून प्रकरण शांत करायला सांगितलं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…