मनोरंजन

अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण

मुंबई : अनेक सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री नोरा फतेहीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील तिच्या चाहत्यांना कळवले की तिची कोविड पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे. तसेच नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने तिच्या वतीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. नोराची कोविड चाचणी 28 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आली होती आणि ती सध्या आयसोलेशनमध्ये आहे.

नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “नोरा फतेहीची 28 डिसेंबर रोजी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रोटोकॉलचे पालन करून, नोराला डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरणात ठेवण्यात आले असून सुरक्षा आणि नियमांसाठी बीएमसीला सहकार्य करत आहे.

बॉलीवूडमधील इतर अनेक सेलिब्रिटींना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. करीना कपूर खाननंतर आता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. रिया कपूर आणि तिचा नवरा करण बूलानी यांचीही कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तेही क्वारंटाईन आहेत. अर्जुनची मैत्रीण मलायका अरोराचीही चाचणी होणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago