Director Yash Chopra's wife Pamela Chopra passed away
मुंबई : बॉलिवूडमधून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी पामेला चोप्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला चोप्रा यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले. पामेला चोप्रा या आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या आई आणि राणी मुखर्जीच्या सासू होत्या. पामेला चोप्रा यांनी 1970 मध्ये पारंपारिक रितीरिवाजानुसार यश चोप्रा यांच्याशी लग्न केले. दोघांनी अरेंज मॅरेज केले होते. पती यश चोप्रा यांच्या निधनानंतर 11 वर्षांनी आता पामेला चोप्रा यांचेही निधन झाले आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…