Bollywood actor Amit Sadh infected with corona
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अमित साध याला कोरोनाची लागण झाली आहे. अमित याने स्वतःच सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहे.
अमितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सांगितले की, “सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतरही तो कोविड-19 पॉझिटिव्ह झाला आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये राहीन. मला खात्री आहे की मी यातून व्यवस्थित बाहेर येईन. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…