Actress Tamanna Bhatia infected with coronavirus
अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तपन्नाला ताप आला होता. तसेच तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे करोनाची चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. ती सध्या हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
काही दिवसांपूर्वी तमन्नाने ट्विट करत तिच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे करोना चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…