Actor Pracheen Chauhan arrested for molestation charges
मुंबई : एकता कपूरच्या लोकप्रिय ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन चौहानवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभिनेता प्राचीन चौहान विरोधात पीडित तरुणीने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्राचीन विरोधात कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अशा अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी प्राचीनला अटक केली असून पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…