Sonam Kapoor and Anand Ahuja welcome a baby boy
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आई झाली असून तिला मुलगा झाला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी शनिवारी दुपारी बाळाचे स्वागत केले. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी याबाबत एक नोट शेयर केली आहे. यात त्यांनी म्हटले कि, “20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या सुंदर बाळाचे अंतःकरणापासून स्वागत केले. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबाचे आभार. ही फक्त सुरुवात आहे परंतु आम्हाला माहित आहे की आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे. – सोनम आणि आनंद”.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…